वारकरी संप्रदाय भुषण वै.नामदेव आप्पा शामगावकर यांच्या अंत्यदर्शनासाठी जमलेला अथांग जनसागर!
Автор: Dnyanvaibhav official
Загружено: 2022-12-13
Просмотров: 2846
अवघ्या सांप्रदायाला नित्यनियमाचं व्यसन लावनारे पुज्यश्री नामदेव आप्पा शामगांवकर हे वारकर्यांचे वैभव होते.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हरिपाठात म्हणतात '' नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तया जवळी '' नित्यनेम करणारा मनुष्यप्राणी दुर्लभ आहे असं माऊली म्हणाले पण पुज्यश्री आप्पांनी दुर्लभ कार्य सहज करून दाखवले.
शुद्ध सांप्रदायिक कराडकर भजनी मालिका सांप्रदायात प्रमाण मानली जाते.निष्ठावंत वारकरी रोज याच भजनी मालिकेच्या नियमाने आपल्या दिवसाची सुरूवात करतो.
सन १९७२ साली पुज्यश्री नामदेव आप्पांनी या मालिकेचे प्रथम प्रकाशन करून महाराष्ट्रातील वारकरी समाजात वाड्मयसेवेचे नविन पर्व सुरू केले.नवीन म्हणायचे कारण हे की पुज्यश्री आप्पांनी हे व्रत व्यावसाईक भुमिकेने न घेता समाजसेवा या माध्यमांत हे कार्य सुरू केले.
सन १९८७ साली पुज्यश्री आप्पांच्या सत्कार निधीतून या मालिकेच्या कायम प्रकाशनासाठी प्रकाशन निधी उभारण्यात आला व त्याचे नियोजनार्थ '' संत वाड्मय प्रसारक मंडळ '' या संस्थेचा जन्म झाला.
तेव्हापासुन गेली ३५ वर्षे ना नफा ना तोटा या तत्वांवर अखंडितपणे हे व्रत ही संस्था चालवित आहे.
एकतत्व नाभ द्रिडधरी मना तयांची करूना येईल हरि खरंच एकविधभावाने या मालिकेचा नित्यनेम करणार्यां वारकर्यांला वैकुंठप्राप्ती होईल यावर शंकाच नाही.वै.नामदेव आप्पां शामगांवकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत.
सर्वार्थाने मोठी चांगली माणसं कमी होणं ( आणि नवी माणसं तशी न घडणं ) दोन्ही निराश करणारं आहे. ह्या कट्टर हाडाच्या वारकर्यांची फळी संपली की आपली फळी शिल्लक राहिल आपला सोईचा परमार्थ आहे
गेले दिंगम्बर ईश्वर विभूति राहिल्या त्या किर्ति जगामाजीं 🙏🏻
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: