कुरकुरीत मेदूवडा रेसिपी मराठी|Medu Vada Recipe|मेदू वडा|Medu Vada Recipe By Grey Kitchen
Автор: Grey Kitchen
Загружено: 2025-12-19
Просмотров: 700
कुरकुरीत मेदूवडा रेसिपी मराठी|Medu Vada Recipe|मेदू वडा|Medu Vada| मेदू वडा रेसिपी|Medu Vada Recipe By Grey Kitchen
साहित्य:
●उडीद डाळ- एक वाटी
●तांदळाचे पीठ- दोन मोठे चमचे
●हिरव्या मिरच्या- दोन
●ठेचलेलं आलं एक- चमचा
●चिरलेला कढीपत्ता
●काळी मिरी- एक चमचा जाडसर कुटलेली
●ओल्या खोबऱ्याचे बारीक-बारीक काप-एक मोठा चमचा
●हिंग- पाव चमचा
●मीठ- चवीप्रमाणे
●खायचा सोडा- चिमूटभर
●तेल तळण्यासाठी
टीप:आपण घेतलेल्या एक वाटी उडीद डाळीमध्ये साधारण 12 मध्यम आकाराचे मेदू वडे तयार होतात.
Related Keywords:
मेदू वडा सांबर रेसिपी मराठी, मेदू वडा रेसिपी,Medu Vada Recipe In Marathi, मेदू वडा बनाने की रेसिपी, मेदूवडा कसा बनवतात,Medu Vada Sambar Recipe,Breakfast Recipe
#MeduVada #मेदूवडा #MeduVadaRecipe #कुरकुरीतमेदूवडा #SouthIndianFood #Breakfastrecipe #Indiansnacks #HomemadeVada #MarathiRecipe #cooking #UradDalVada #TraditionalRecipe #GreyKitchen
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: