गोवा स्पेशल कढी पोहे | कढी पोहे | Goa Special Kadhi Pohe | Kadhi Pohe |
Автор: Foodlife with Swanand
Загружено: 2021-10-02
Просмотров: 1183
कढी पोहे हा गोव्यात केला जाणारा एक नाश्त्याचा पदार्थ आहे . आणि अत्यंत हेल्दी आहे . एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा ...
साहित्य :-
पोहे २ वाट्या
चिंचेचा कोळ पाव वाटी
गूळ अर्धी वाटी
लाल मिरच्या २ ते ३
जिरे १ चमचा
हिंग पाव चमचा
नारळाचे दूध आवडीप्रमाणे
मीठ
पाणी
Follow on instagram :- / foodlifewithswa. .
Video Editing :- Varun Damle
#foodlifewithswanand #chefswanand #marathirecipes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: