गुळपोळी पहिल्यांदाच केली तरी 100 % बिघडणार नाही, भरपूर सारण भरून टम्म फुगते ।Gulpoli recipe।tilgul
Автор: Aruna Jamdare Recipe
Загружено: 2025-01-04
Просмотров: 166265
गुळपोळी पहिल्यांदाच केली तरी 100 % बिघडणार नाही, भरपूर सारण भरून टम्म फुगते ।Gulpoli recipe।tilgul
गुलपोळी साहीत्य :
सारणा साठी :
पांढरे तीळ - १ वाटी ( १२५ ग्रॅम )
शेंगदाणे - १ वाटी ( १२५ ग्रॅम )
गुळ - २ वाटी ( ३०० ग्रॅम )
बेसन - अर्धी वाटी ( 25 ग्रॅम )
सुके खोबरे - अर्धी वाटी ( २५ ग्रॅम )
वेलची पावडर - अर्धा चमचा
सुंठ पावडर - अर्धा चमचा
तेल - २ चमचे
पोळीच्या आवरणासाठी :
गव्हाचे पीठ - २ वाटी
मैदा - १ वाटी
बेसन - अर्धी वाटी
मोहन साठी तेल - २ चमचे
चवीनुसार मीठ
#gulpoli
#gulpolirecipeinmarathi
#arunajamdarerecipe
#tilgul
#tilgulpoli
#makarsankrantispecialrecipe
#गुलपोळी
#तिळगुळ
#तिळगुळपोळी
#gulachipolirecipe
#tilgulrecipe
#puranpoli
#gulpolirecipeinmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: