शिवमुद्रा पथक २०२३ 🔥 🚩 ShivMudra dhol tasha pathak ⚡️ Tilak Vidyapeeth Ganapati VISARJAN MIRAVNUK
Автор: MySelf Nilesh
Загружено: 2023-08-26
Просмотров: 460217
शिवमुद्रा ढोल ताशा पथक २०२३ 🚩 ShivMudra dhol tasha pathak ⚡️ Tilak Maharashtra Vidyapeeth Ganapati VISARJAN MIRAVNUK
आज टिळक महाराष्ट्र विद्यापीठात श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक आयोजित करण्यात आली होती... मिरवणुकीमध्ये शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने आपले वादन सादर करून जमलेल्या सर्व प्रेक्षकांची मने जिंकली 🥳 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 हर हर महादेव या जयघोषात कॉलेजचा परिसर दुमदुमला... ढोल ताशाच्या आवाजाने संपूर्ण मुकुंद नगर जणू काही कॉलेजमध्ये गोळा झाल्या सारखं वाटत होतं... विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरून मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला.. आज खरंच लोकमान्य टिळक असते तर हे दृश्य पाहून नक्कीच त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले असते ...
Credit goes to - ShivMudra dhol tasha pathak
#MySelfNilesh #VisarjanMiravnuk #shivmudra #shivmudra_dhol_tasha_Pathak #DholTashaPathak #aagaman #pune #ganpati #festival #dhol #tasha #pathak #ganesh #bappa #ganeshostav #morya #dholtashalover #dholtasha #puneridholtasha #nashikdhol #trending #trendingvideo
Subscribe !!! Like !!! Comments !!!
गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!
__________________________________________________
जय भवानी ... जय शिवराय ...
हर हर महादेव ...
🚩🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩🚩
__________________________________________________
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: