thanks giving day | नाताळसारखाच मोठा उत्सव | कोणत्या देशात ? कुठे व कधी ?
Автор: Kacharu Chambhare | कचरू चांभारे
Загружено: 2025-12-13
Просмотров: 278
thanks giving day | नाताळसारखाच मोठा उत्सव | कोणत्या देशात ? कुठे व कधी ? #दिनविशेष @Vlog
आभार व्यक्त करणं ही नातेसंबंध सृदृढ करणारी संवाद प्रक्रिया आहे.thanks ,थॅंक्स म्हणणं ही उदारता,कृतज्ञता आहे.थॅंक्स,thanks भाव व्यक्त करणे हा अमेरिका कॅनडा येथे नाताळसारखाच मोठा उत्सव आहे.हा उत्सव का साजरा करतात ? व कधी साजरा करतात ? यासाठी माझा व्हिडिओ पाहा.चॅनेल सबस्क्राईब करा.
एकमेकांप्रती,निसर्गाप्रती माणसाने कृतज्ञ असायलाच हवं.ज्या ज्या घटकांमुळे आपलं जगणं सुकर,फलदायी झालेले आहे त्या सर्व सजीव व निर्जीव घटकाप्रती आपण कृतज्ञ असायला हवं.
#thanksgiving #thanksgivingday #आभार #धन्यवाद
नमस्कार मित्रांनो,
मी कचरू चांभारे,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असून विद्यार्थीप्रिय व समाजप्रिय उपक्रमशील शिक्षक आहे.
हा चॅनेल सुरू करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे मला दुर्ग भटकंती,पुस्तक वाचन ,भटकंती,व्याख्यान,व लेखनाचे वेड आहे.पाहिलेले,अनुभवलेले,वाचलेले सर्व तुमच्यापर्यंत यावे,हा माझा प्रामाणिक उद्देश आहे.
आपणांस विनंती की ,चॅनेल सबस्क्राईब करावा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तात्काळ पोहचतील.
9421384434 [email protected]
facebook link
/ 1ewcqbejgx
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: