शिवरायांच्यामुळं उभी आज देवळं | Ashwini Chormale | Trupti Jadhav |Vikas Lambore | SHIVAJI MAHARAJ
Автор: VIP SHREE Productions
Загружено: 2025-11-28
Просмотров: 522229
Contact us @instagram
vikas lambore official
https://www.instagram.com/vikas_lambo...
• DURVA FUL PACH FAL | NAAV GANACHA GONDAYAC...
Red & Circle Creations Presents
VIP SHREE PRODUCTION
शिवरायांच्यामुळं,
उभी आज देवळं..
निर्माता
प्रथमेश दैत
गीतकार : शाहीर विकास लांबोरे
गायिका : तृप्ती जाधव
प्रमुख भूमिका - आश्विनी चोरमले
सांगीतकार : संदीप पालेकर
DOP : शैलेश लाखण, प्रतीक माचीवले, अनिल किंजळकर
कोरस : निशा, साक्षी, नेहा
स्थळ : कवडीगाव (पुणे)
एडिटिंग, color correction : निलेश किंजळकर
पोस्टर : अक्षय नेवरेकर
वाहन व्यवस्था : विराज झोरे
विशेष सहकार्य : विनायक पातेरे, महेंद्र गोंधळी, रवींद्र गोंधळी आणि संदीप पानकर ,सुशील लॉज (पुणे)
• Mahercha Umbara Olanduni | पाठवणी गीत | तृ...
जवा वय होतं कोवळं,
अन्यायाची पाहिली झळsss
तवा जमवलं मावळं
म्हणून ही उभी आज देवळं..
माझ्या शिवरायांच्यामुळं
डौलानं उभी आज देवळं..
माझ्या जिजाऊची अशी कूस भली
तिने प्रसवला एक असा हिरा
माळ कवड्याची घालून गळ्यामदी
राजा स्वराज्याचा हा शोभे खरा
त्याची वंदावी पावलं
त्याचं सजवावं सोहळं
तवा जमवलं मावळं
म्हणून ही उभी आज देवळं..
माझ्या शिवरायांच्यामुळं
डौलानं उभी आज देवळं..
गेली चारशे वर्षे सरून तरी
त्याची थोर आजही रणनीती
तुमच्यावानी तुम्हीच एकमेव
भले आले आणि गेले किती
माझ्या शिवरायांच्यामुळं
मिळे लढायला हे बळ
तवा जमवलं मावळं
म्हणून ही उभी आज देवळं..
माझ्या शिवरायांच्यामुळं
डौलानं उभी आज देवळं..
#छत्रपती #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवाजीमहाराज #chhatrapati #chhatrapatishivajimaharaj #shivajimaharaj
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: