देवगड रहाटेश्वर कालवीवाडी ते वानिवडे गावचा पुल कधी होणार ? वाहतुकीसाठी खुला !
Автор: देवाचा गड देवगड
Загружено: 2025-06-15
Просмотров: 1405
देवगड राहटेश्वर कालवीवाडी ते वानिवडे गावचा वाहतुकीसाठी संपर्क तुटला
देवगड राहटेश्वर कालवीवाडीचा होणारा पुल सध्यास्थितीत होणार की नाही नागरिकांची होणारी गैरसोय वाहतुकीसाठी होणारा अडथळा ह्यावर कॅान्टॅक्टरने लक्ष घालावा व दररोज होणारा तातपुरती रोड ऐवजी लवकरात लवकर पुलाचे काम पुर्ण करावे. तातपुरती मार्ग पाऊस आल्यावर वाहुण जातो. कारण डोंगराच्या कुशीतील ही वाडी असल्यामुळे पाऊस सतत लागत राहिला तर तळवडे व वानिवडे गावाचा वाहतुकीसाठी पुर्णपणे संपर्क तुटतो.
#devachagaddevgad #bridge #kalavi
देवाचा गड देवगड - Registered ®️
आपल्या चॅनेल बद्दल
हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील.
तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या.
YouTube - / @devacha.gad.devgad
Instagram - / devacha_gad_devgad_official
© All of the content in this video is made by the creator devacha.gad.devgad Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos
should be used without prior permission.
Copyright Disclaimer : -
Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: