नर्सरीतून आणल्यावर गुलाबाचे झाड कसे लावावे🪴 झाडासाठी कुंडी कशी तयार करावी| गुलाबाच्या झाडाची लागवड 🌹
Автор: Madhura's Cook and Creation
Загружено: 2025-10-28
Просмотров: 1179
मी मधुरा madhura's cook and creation मध्ये तुमचं मनापासून स्वागत मी आज तुम्हाला गुलाबाचे झाड कसे लावावे त्यासाठी कुंडी कशी तयार करावी फंगस , बुरशी लागू नये म्हणून काय घरगुती उपाय करता येईल याची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देत आहे खते कोणते द्यावेत घरगुती खते कोणते द्यावेत नर्सरीतून झाड निवड करण्यापासून झाड पूर्ण लावण्यापर्यंत ची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे
मधुराज कुक अँड क्रिएशन
मधुराज कुक अंड क्रिएशन
madhura's cook and creation
#Rose reporting
#rose plant reporting
#गुलाबाचे लागवड
#गुलाबाचे रोप कसे लावावे 🪴
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: