एकादशी दिवशी हे 5 पदार्थ चुकुनही खाऊ नयेत एकादशीचे पुण्य मिळत नाही Ekadashi Vrat
Автор: Only Marathi
Загружено: 2019-04-13
Просмотров: 2298436
एकादशी दिवशी हे 5 पदार्थ चुकुनही खाऊ नयेत एकादशीचे पुण्य मिळत नाही Ekadashi Vrat
#ekadashimahatvamarathi
#vastushastrainmarathi
#onlymarathi
हिंदू धर्मात एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे. एकादशी व्रत नियम अनेक आहेत. एकादशीला काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी सुद्धा धर्मग्रंथात उल्लेख आढळतात. एकादशीचे महत्व मराठी मध्ये सांगण्याचा प्रयत्न ओन्ली मराठी youtube channel ने केलेला आहे.
Ekadashi vrat kase karave ekadashi vrat 2019 kase karave.
हिंदू पंचांगानुसार खालील एकादशी वर्षभरात येतात :
कामदा एकादशी
वरूथिनी एकादशी
मोहिनी एकादशी
अपरा एकादशी
निर्जला एकादशी
योगिनी एकादशी
देवशयनी एकादशी
कामिका एकादशी
पुत्रदा एकादशी
अजा एकादशी
परिवर्तिनी एकादशी
इंदिरा एकादशी
पापांकुशा एकादशी
रमा एकादशी
प्रबोधिनी एकादशी
उत्पन्ना एकादशी
मोक्षदा एकादशी
सफला एकादशी
पुत्रदा एकादशी
षटतिला एकादशी
जया एकादशी
विजया एकादशी
आमलकी एकादशी
पापमोचिनी एकादशी
पद्मिनी एकादशी
परमा एकादशी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: