पालघर जिल्हा | पालघर जिल्ह्याची माहिती | palghar jilhya chi mahiti | palghar district information
Автор: Priyanka Educational videos
Загружено: 2021-06-28
Просмотров: 367078
#पालघरजिल्हा
#पालघरजिल्ह्याचीमाहिती
#palgharjilhyachimahiti
#palghar
आपण या व्हिडिओमध्ये पालघर जिल्ह्याची माहिती बघणार आहोत. यामध्ये पालघर जिल्ह्याची स्थापना, जिल्ह्याचा इतिहास, जिल्ह्याची भौगोलिक रचना,जिल्यातील लोकांचा व्यवसाय, जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटन स्थळे,जिल्ह्यातील गड, किल्ले,नद्या, धरणे,समुद्र किनारे, तालुके ,गावे ,पाढे,नगरपरिषद,नगरपालिका,महानगरपालिका,फोटोज् आणि व्हिडिओ च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अनवधानाने काही माहिती राहून गेल्यास शमस्व.
हो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला लाईक,शेअर व subscribe नक्की करा
.पालघर जिल्हा.
पालघर जिल्ह्याची माहिती.
palghar jilhya chi mahiti.
palghar district information.
या व्हिडिओ मध्ये फोटो व माहितीचे संकलन Wikipedia,wikimapia, Facebook,Google व पालघर जिल्ह्याची अधिकृत website मधून घेतली आहे.
अर्नाळा किल्ला याऐवजी चुकून अर्नाळा किल्हा असे लिहले गेले आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: