Nilesh Rane यांनी भाजपचं वासरू मारलं, आता कुठल्या कुठल्या गाई कसायांकडे? Narayan Rane| Nitesh Rane
Автор: Time Maharashtra
Загружено: 2025-11-27
Просмотров: 27602
मालवण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष टिपेला पोहोचला असताना आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्ते विजय किनवडेकरांच्या घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. त्यामुळे तळकोकणातील वातावरण चांगलेच तापले असले तरी या प्रकाराचा फटका येणाऱ्या काळात मुंबई, ठाणे आणि कोकणातील अनेकांना बसणार आहे. राणे बंधूंमधील राजकीय संघर्षात ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.
Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
• ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स
• मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
• राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज
मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट
• शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती
आमची मूल्ये:
• सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी
• वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता
• डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन
👉 Subscribe करा Time Maharashtra ला
तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा.
#nileshrane #niteshrane #narayanrane #maharashtrapolitics #vijaykenavdekar #ravindrachavan #duttasamant #vishalparab #mamtavaradkar #ambadasdanve #Poojakalarkar #shilpakhot #shivsena #bjp #maharashtra #MarathiNews #timemaharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: