कॅरेमल रवा फिरणी - १०० लोकांसाठी - मराठीमध्ये पाककृती - Festival Cooking Series
Автор: Ajay Gauranga Das
Загружено: 2025-09-15
Просмотров: 880
कॅरेमल रवा फिरणी - १०० लोकांसाठी
साहित्य
दूध – २५ लिटर
रवा – १.२५kg (सव्वा) किलो
साखर – ५ किलो
कॅरेमल - ४० मिली
चॉकलेट - ४० मिली
तूप - ४०० ग्रॅम
कृती
१. दूध गरम करा (२५ लिटर)
२. रवा १.२५kg (सव्वा) किलो २०० ग्रॅम तूपात चांगला खरपूस भाजा
३. हा भाजलेला रवा दुधात घालून १० मिनिटे उकळवा
४. या दुधात ३५० ग्राम साखर घाला आणि पुन्हा उकळवा
५. १५० किलो साखर २०० ग्रॅम तुपात वेगळी शिजवा आणि कॅरेमल बनवा;
आणि नंतर ते १ लीटर पाण्यात उकळवा
६. हे कॅरेमल मिश्रण वरील दुधात घाला आणि उकळवा
७. हे रवा-दुधाचे मिश्रण मिक्सर मध्ये चांगले बारीक करा.
८. थंड झाल्यावर, ४० मिली कॅरेमल एसेन्स आणि ४० मिली चॉकलेट एसेन्स घाला.
९. फिरणी फ्रीज मध्ये थंड करायला ठेवा. पाच ते सहा तासांनी सर्व्ह केली तर उत्तम म्हणजे रवा मुरतो
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: