पुणे टू अहिल्यानगर ट्रीप, पहिला पोलीस स्टेशनचा अनुभव
Автор: Shubham ghalme
Загружено: 2025-12-03
Просмотров: 4388
📌 Pune to Ahilyanagar Trip + माझा पहिलाच Police Station Experience | Uber/Ola Driver Vlog
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या पुणे ते अहिल्यानगर प्रवासा बद्दल संपूर्ण अनुभव शेअर केला आहे. सकाळी लांब पल्ल्याची ट्रिप करून दुपारी बारा वाजूनच पुण्यात परत आलो आणि लगेच लोकलमध्ये पुन्हा कामाला सुरुवात केली.
लोकल ट्रिप्स करताना मी काही दिवसांपूर्वी घडलेला माझा पहिलाच पोलीस स्टेशन अनुभव सुद्धा तुम्हाला सांगितला आहे. माझी काही चूक नसतानाही मला चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं — आणि त्या दिवशी काय-काय झालं, कसा प्रकार घडला, आणि मी त्या परिस्थितीतून कसा बाहेर पडलो… हे सगळं मी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे.
हा व्हिडिओ एकदम रिअल लाइफ अनुभवांनी भरलेला आहे — ड्रायव्हर लाइफ, लांब पल्ल्याची ट्रिप, लोकल काम आणि अचानक समोर आलेल्या पोलीस स्टेशन प्रसंगाचा प्रवास.
👉 व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा!
👉 Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
इंस्टाग्राम- https://www.instagram.com/shubham_gha...
#pune #ola #taxi #vlog #minivlog #automobile #driver #uber #funny
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: