"सणानंतरचं Fat कमी करा! 5 सोपे Detox Drinks | Weight Loss & Glowing Skin" | thelive | thelivestudio
Автор: Open Mind Marathi
Загружено: 2025-09-05
Просмотров: 174
गौरी-गणपतीनंतर आपण सगळेच जरा जास्त खाऊन घेतो आणि त्यानंतर लगेच जडपणा, bloating आणि थकवा जाणवायला लागतो. अशा वेळी शरीराला fresh करण्यासाठी आणि extra fat कमी करण्यासाठी Detox Drinks हे उत्तम उपाय आहेत.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 सोपे आणि घरच्या घरी बनवता येतील असे Effective Detox Drinks सांगणार आहे – जे तुमचं शरीर शुद्ध करतील, digestion सुधारतील, metabolism वाढवतील आणि glowing skin देतील.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेल:
चिया टर्मरिक डिटॉक्स वॉटर – सेलिब्रिटी सीक्रेट weight loss drink
हळदीचा चहा (Turmeric Tea) – इम्युनिटी बूस्टर आणि तणाव कमी करणारा
Apple Cider Vinegar Drink – fat कमी करण्यासाठी उत्तम उपाय
दालचिनी-मध डिटॉक्स ड्रिंक – पचन सुधारण्यासाठी आणि glowing skin साठी
मेथी पाणी (Fenugreek Water) – weight control आणि diabetes friendly drink
या सर्व detox drinks साठी तुम्हाला महागडे products लागत नाहीत, फक्त घरगुती ingredients वापरून तुम्ही natural डिटॉक्स करू शकता.सेलिब्रिटीसारखं fit व्हायचंय? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या routine मध्ये हे detox drinks नक्की समाविष्ट करा.व्हिडिओ आवडला असेल तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी आमच्यासोबत रहा.
#DetoxDrinks #WeightLossTips #GanpatiDetox #FitnessMotivation #HealthyLifestyle
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: