ठोंबरे मिसळ कोल्हापूर । Thombare Misal Kolhapur |
Автор: Abhijit Navare
Загружено: 2020-10-18
Просмотров: 123134
नमस्कार !
आज आपण भेट देणार आहोत ,कोल्हापूरच्या प्रसिद्ध खाण्याच्या ठिकाणांपैकी एक “ठोंबरे मिसळ” ला. तुम्हाला जर अस्सल कोल्हापुरी चवीचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या.
पत्ता :
ठोंबरे मिसळ
भोई गल्ली,
रविवार पेठ, कोल्हापूर
वेळ : सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत.
संपर्क क्रमांक :
9011421743
9561569777
7499379967
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: