रत्नागिरी सरस २०२४|बचत गटातील वस्तु व खाद्य एकाच छताखाली||Ratnagiri Saras Exhibition 2024|||
Автор: Deepak’s Explore & Business
Загружено: 2024-12-31
Просмотров: 1535
रत्नागिरी सरस २०२४|बचत गटातील वस्तु व खाद्य एकाच छताखाली||Ratnagiri Saras Exhibition 2024|||#trend
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित बचत गटाच्या महिलांना त्यांनी स्वतः बनवलेल्या विविध पदार्थ व वस्तूंना विक्री करण्यासाठी वाव मिळावा व त्याच्या वस्तूचे विपणन मोठ्या प्रमाणावर व्हावे तसेच त्याचा कलागुणांना वाव मिळावा या साठी ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद मार्फत दिनांक 28-12-2024 डिसेंबर ते 01-01-2025 दरम्यान रत्नागिरी सरस श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे .
Ratnagiri saras 2024
mahalaxmi saras 2024
mahalaxmi saras exhibition
mahalaxmi saras 2023
mahalaxmi saras
mahalaxmi saras nagpur
mahalaxmi saras video
mahalaxmi saras 2023-24
mahalaxmi saras exibition 2023
mahalaxmi saras navi mumbai
mahalaxmi saras vlog
mahalaxmi saras 2023 2024
mahalaxmi saras 2024 video
mahalaxmi saras exhibition bkc
mahalaxmi saras 2024 nagpur
mahalaxmi saras vashi 2024
mahalaxmi saras video 2024
mahalaxmi saras exhibition mumbai 2024
business opportunity
food.
आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राइब नक्की करा.ही विनंती.
follow me -
Instagram वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
/ deepakm.009
मला Facebook वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
/ deepak.more.3762
मला ट्विटरवर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
@MoreDeepa87640
माझ्या इतर youtube चॅनल ला पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. / @mhmarathi09
/ @kokanflora
/ Канал
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• UMED.|महाराष्ट्रातील पहिल्या बचत गट भवन ला...
• विभागस्तरीय मिनी सरस रत्नागिरीतील अद्वितीय...
• उमेद|बचत गटाच्या ताई ना मुख्यमंत्र्यांच्या...
Your Curries -
Developing World
English
Lifestyle
Social Sciences
TEDxTalks
#youtube
#youtuber
#instagram
#music
#spotify
#tiktok
राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून, त्यांना वैयक्तिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येते. याअंतर्गत महिलांना कौशल्य व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे देण्यात येतात. या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ प्राप्त करून देण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन-२०२४’चे (Mahalaxmi Saras Exhibition 2024) आयोजन सिडको एक्झीबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे १४ ते २५ डिसेंबरपर्यंत करण्यात आले होते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: