Mumbai to Tulja Bhavani Temple Bike Ride | Epic Journey to the Goddess's Abode! | 470 Kms |
Автор: SandyRider#मावळा
Загружено: 2025-12-05
Просмотров: 103
Link for booking online darshan at Maa Tuljapur Bhavani Temple, Tuljapur
https://online.shrituljabhavani.org/#...
नमस्कार मंडळी,
मी संदीप राणे, आपल्या SandyRider#मावळा या मराठमोळ्या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत करीत आहे.
मी मूळचा कणकवलीकर आणि सध्या मुंबईत राहतो. मुळातच मला बाईक राईडची आणि ट्रेकींगची आवड खूप आधीपासूनच आहे. हा चॅनल मी महाराष्ट्रातले गड-किल्ले explore करण्यासाठी चालु केलेला आहे. तुम्ही व्हीडिओजना दिलेला प्रतिसाद आणि छान छान comments मला अजून चांगल्या माहितीपूर्वक व्हीडिओ बनवण्यास प्रोत्साहन देतील. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांचा प्रसार पूर्ण जगभरात व्हावा हेच ह्या मागचे उद्दिष्ट.
तुम्ही विडिओ पाहिले नसतील तर बघून घ्या आणि शेअर करून आपल्या मराठमोळ्या टोळी मध्ये इतरांनाही सामील करा. आणि इथपर्यंत आला आहात तर ते बाजूच लाल बटन दाबून टाका आणि घंटी पण वाजवा ;)
वरचेवर भेट होईलच आपल्या विडिओ मध्ये.
आपला,
संदीप राणे
Say Hi to me on Instagram:
@sandyrider3331
मनापासून सुरु केलेला उपक्रम :-
आपल्या काही यशस्वी मालिका :-
Echoes of Shiva: The 12 Jyotirling Yatra • Echoes of Shiva: The 12 Jyotirling Yatra
Durg Safari : Throttle & Trails
• Durg Safari : Throttle & Trails
Ride to the 8: Ashtavinayak Quest – 2022
• Ride to the 8: Ashtavinayak Quest - 2022
Saade Teen Shakti Peeth in Maharashtra – A Divine Journey
• Saade Teen Shakti Peeth in Maharashtra – A...
Thanks!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: