#Abhang
Автор: Musical Vaipoo
Загружено: 2020-09-26
Просмотров: 102625
तबला - वैष्णवी मावळे
गायन व संवादी - पुजा भुरुक
अभंगाचे शब्द 👇👇👇
देव भोळी यासी भोळा
काळी यासी दिसे काळा
देव भोळी यासी भोळा ||१||
पापियांचा राहे काळ
निर्मळासी तो निर्मळ ||२||
कंस पुतणेचा सारी
सुदाम्याची करी चाकरी ||३||
तुका म्हणे जैसे तुम्ही
तैसा देव दिसे नामी ||४||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: