"दीपस्तंभ पुरस्कार" मिळाल्याबद्दल सत्काराचे काही क्षण.
Автор: Ankur Ropwatika - Mundwadi
Загружено: 2025-11-27
Просмотров: 34
कालीमठ ट्रस्ट संचलित
स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल कालीमठ उपळा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथील मुख्याध्यापक श्री एच. बी. पाटील सर व तेथील शिक्षकवृंद यांनी "दीपस्तंभ पुरस्कार" मिळाल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन व्यक्त केले याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार... सत्काराचे काही क्षण.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: