मक्का पिकातील भरघोस उत्पन्नाचे गणित
Автор: PRAKASH RANIT ABHINAV FARM
Загружено: 2025-01-14
Просмотров: 2945
मका लागवड याचे सूत्र जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित समजून घेतले तर कोणताही शेतकरी नफा वाचून राहू शकणार नाही. मक्का लागवड पासून ते काढणीपर्यंत सर्व अभ्यासपूर्ण माहिती श्री अमोल पाटील सर पाटील बायोटेक जळगाव यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून भविष्यात मका लागवडीसाठी सेव्ह करून ठेवावा इतका सुंदर व्हिडिओ व अभ्यास पूर्ण माहिती यामध्ये दिली आहे याचा फायदा शेतकऱ्यांना शंभर टक्के होईल.
YOUR QUERIES:-#Prakash Ranit Abhinav Farm #@abhinavfarm#अमोल पाटील बायोटेक##patilbiotech#रब्बी मक्का लागवड#मका लागवड तंत्रज्ञान#maka lagwad in marathi#patil biotech#मक्का की खेती कैसे करें#एकरी उत्पन्न काढण्याचे सूत्र#शेतकरी पॅटर्न#मका पिकाविषयी माहिती#pausali maka lagwad kashi karavi#maka khat niyogen#मका लागवड कशी करावी#मक्याचे वजन कसे करावे
मका फवारणी नियोजन
मक्का खत व्यवस्थापन
मका लागवड आणि व्यवस्थापन
पशु खाद्य निर्मिति उद्योग
Top 10 corn variety
adv 759
/ @abhinavfarm
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: