दादा कोंडकेंच्या मृत्यूची रात्र ते रंजनाच्या अपघाताचा थरार..No Filter with Writer Anita Padhye | PR2
Автор: Lokmat Filmy
Загружено: 2025-08-16
Просмотров: 98074
दादा कोंडकेंच्या मृत्यूची रात्र ते रंजनाच्या अपघाताचा थरार..No Filter with Writer Anita Padhye
#anitapadhye #gulshankumar #sanjaydutt #anitapadhye #bollywoodcrime #underworldstories #nofilter #marathientertainmentnews #lokmatfilmy
Video Chapters
00:00 - Start - No Filter with Writer Anita Padhye
00:58 - फिल्मी पत्रकारिता, जॅकी श्रॉफची केलेली पाहिली मुलाखत आणि झालेली फसगत
12:39 - दिलीप कुमार यांनी मराठीत दिलेली मुलाखत, त्यानंतरच्या भेटीगाठी आणि धमाल किस्से
20:28 - फराह खानचा कूक दिलीपची खरी स्टोरी, इंडस्ट्रितील वाईट बदल
23:35 - राज कपूरची भेट,शशी कपूर, ऋषी कपूरचा राग, रीमा कपूरचं शाही लग्न ते रणबीर कपूरचा स्वभाव..
28:43 - सैफ, शर्मिला नाही तर नवाब असल्याचा गर्व करीनाला, करिश्माचा गोपी-किशनच्या सेटवरचा किस्सा, रॉकेट सिंग मधील रणबीरच्या शेवटच्या सिनमागचे लॉजिक
33:22 - मुलाखतीला 10 मिनटं लेट आणि शशी कपूर यांचा राग
38:00 - शिल्पा शिरोडकर, उर्मिला मातोंडकरचा माज आणि संबंधित किस्से, अभिनेत्रीची controversy संबंधित मुलाखत आणि आलेला वाईट अनुभव त्याउलट जॅकी श्रॉफच्या दिलदारीचा अनुभव
44:51 - अमरीश पुरींचा काळजी घेणारा स्वभाव आणि किस्सा
46:13 - चक्क विश्वजीत यांचा केलेला पाणउतारा, राज कपूर यांच्यावर मुलाखत द्यायला शशी कपूर यांची पैशाची मागणी
48:20 - आदित्य पांचोलीचं फ्लर्टींग आणि विचित्र अनुभव, अवॉर्ड हुकल्यानं नाराज झालेल्या प्रसिद्ध गायकाच्या मुलाखतीचा घाणेरडा अनुभव
51:09 - गोविंदाचा वाईट अनुभव, दाऊदशी असलेलं कनेक्शन
59:25 - इंडस्ट्रिचं अंडरवर्ल्डशी असलेले संबंध,रिव्यू वाईट लिहिल्यावर दाऊदच्या धमक्या
1:01:22 - दिग्दर्शकाने दिलेली डॅडी अरुण गवळीची धमकी
1:04:00 - संजय दत्त प्रकरण, सुनील दत्त किस्सा
1:08:33 - दिग्दर्शक दाऊदचा माणूस,करिष्मा हिरोईन, सेटवर मुलाखतीचा भीतीदायक अनुभव, सुधाकर बोकाडे दाऊदचाच माणूस पण माणूस म्हणून...
1:10:00 - उर्मिला मातोंडकर फुकटचे इंग्लिश झाडायची, हिंदीतील मराठी अभिनेत्रीमध्ये माधुरी बेस्ट
1:11:05 - राहुल रॉय हिरो असेल म्हटल्यावर जुही चावलाने पत्रकारांसमोर केलेलं तोंड वाकडं
1:13:07 - गुलशन कुमार हत्या आणि इंडस्ट्रीची मुंबई पोलिसांनी केलेली साफसफाई, नदीमची मी केलेली शेवटची मुलाखत
1:18:03 - कशी होती ममता कुलकर्णी, करण अर्जुन दरम्यान काजोलने दिलेला त्रास, अंडरवर्ल्डशी कनेक्शन
1:23:34 - रंजना देशमुख यांचा अपघाताचा थरार, शेवटचे त्रासदायक दिवस, निधनाचा क्षण
1:28:46 - लक्ष्मीकांत बेर्डे माणूस म्हणून चांगले पण माझा अनुभव वेगळा.. माझ्या दादा कोंडकेंच्या एकटा जीव पुस्तकावर कुसकी प्रतिक्रिया
1:32:05 - दादा कोंडकेंचे एकटा जीव या पुस्तकातही नाहीत असे किस्से, निधनाचा दिवस आणि खंत
1:57:48 - कमाल आमरोही आणि मीना कुमारी पडद्यामागच्या गोष्टी, दंतकथा आणि त्यांचं सत्य..
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: