Tension । Mental Pressure । Depression। मी भयानक परिस्थितीतून गेलोय!
Автор: The Insider
Загружено: 2022-01-31
Просмотров: 27120
'मनातलं', ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांनी फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरात भेडसावत असलेल्या एका गुप्त समस्येबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल मनापासून बोलण्याचं धाडस केलंय. या भागामध्ये त्यांनी एक वाक्य अगदी ठळकपणे मांडलं आहे ते म्हणजे 'नॉर्मल माणसाला मानसिक समस्या असतात, माणसाला मानसिक समस्या असणं हे अत्यंत नॉर्मल आहे. ही नैसर्गिक गोष्ट आहे. अशी समस्या नसणं हे अबनॉर्मल आहे' राजू परुळेकर यांचा हा व्हिडीओ नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या किंवा जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्यांना ऐकवाच शिवाय ज्यांना आपण मानसिकरित्या मजबूत आहोत असं वाटतं त्यांनाही ऐकवा.
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: