24 तासाच्या आत Ajit Pawar यांचा राजीनामा घ्यावा: Anjali Damania यांची Devendra Fadnavis यांना विनंती
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-26
Просмотров: 5918
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. अमेडिया कंपनीने डेटा सेंटरच्या नावाखाली केवळ ९८ लाखांची गुंतवणूक दाखवून जमीन खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट मिळवली, हा सरळसरळ फ्रॉड असल्याचा दावा दमानिया यांनी केला. हा व्यवहार जमिनीसाठी नसून केवळ डेटा सेंटर उभारण्यासाठी असल्याचे भासवून LOI मिळवण्यात आला, असे त्या म्हणाल्या. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जर २४ तासांत राजीनामा घेतला नाही, तर आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दमानिया यांनी सध्याच्या एसआयटीवर अविश्वास दाखवत, निवृत्त न्यायाधीश आणि महसूल तज्ञांचा समावेश असलेली नवीन एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.
#AnjaliDamania #AjitPawar #ParthPawar #PuneLandScam #MaharashtraPolitics #SaamTV #DevendraFadnavis #Amedia #Corruption #LandScam #SIT #MarathiNews #AnjaliDamaniaOnAjitPawar #Pune #ResignAjitPawar #Mundhwa
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: