|| श्री दत्तात्रय परिक्रमा||Shri Dattartaya Parikrama||Pithapuram||Kurvapur ||Gangapur||Akkalkot||
Автор: Anannt Dhhole Vlog
Загружено: 2025-03-20
Просмотров: 5222
|| श्री दत्तात्रय परिक्रमा||Shri Dattartaya Parikrama||Pithapuram||Kurvapur ||Gangapur||Akkalkot||
नमस्कार मित्रांनो,
मागील एक वर्षांपासून श्री दत्तांची परिक्रमा करायची असे मनात घोळत होते,परंतु कामाच्या व्यापाने काही शक्य होत नव्हते. मागील आठवड्यात माझे मित्र डॉ जगदीश मुने व श्री अजिंक्य खेडकर यांनी पुन्हा परिक्रमेचा प्रस्ताव मांडला व आम्ही लगेच जाण्याचे ठरवले. दि १४
मार्च २०२५ रोजी पहाटे ५ वाजता आम्ही पाथर्डी हुन आम्ही निघालो,या परिक्रमेत माझे मित्र प्रतिक वेलदे व अनिकेत निनगुणकर हे सुद्धा सामील झाले. या संपूर्ण परिक्रमेचा प्रवास या व्हिडीओ मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपण हा व्हिडीओ संपूर्ण पाहावा हि विनंती.तसेच माझे चॅनेल Subscribe करा व व्हिडीओ जास्तीत जास्त Share हि विनंती.
You can follow me on Instagram & Facebook also so Please do Follow me
/ anant.dhole
/ ananntdhhole_official
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: