कुणाची तरी नक्कल करणं म्हणजे गाणं नव्हे! | Rahul Deshpande | EP - 1/2 | Diwali Vishesh
Автор: Think Bank
Загружено: 2024-10-31
Просмотров: 17815
गाण्यात नवनिर्मीती कशी होते? गायक म्हणून स्वत:ला कोणत्या गोष्टी समृद्ध बनवतात? गाण्याला नेमकं समजून कसं घ्यायचं? वेगवेगळ्या माध्यमांसाठी गाणं गाताना काय फरक पडतो? गायकाला किती काळ रीयाजाची गरज असते?
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची मुलाखत, भाग १.
#diwali2024 #diwalipahat #rahuldeshpande #classicalmusic
==========
'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://www.bookganga.com/eBooks/Book...
https://www.menakabooks.com/products/...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: