“मोबाईलच्या तालावर आजचं आयुष्य”
Автор: Rising Stars English Medium School Nashik
Загружено: 2025-12-30
Просмотров: 19
आजच्या आधुनिक युगात मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. शिक्षण, माहिती आणि संवादासाठी तो उपयुक्त आहे; मात्र त्याचा अति वापर आपल्याला माणसांपासून दूर नेत आहे. या गाणे-नृत्य सादरीकरणातून मुलांनी मोबाईलचा योग्य वापर करण्याचा सुंदर संदेश दिला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: