लय भारी Laser light शो ! Christmas lights 2022 - Lightscape
Автор: Anand Yatri
Загружено: 2022-12-28
Просмотров: 157
अमेरिकेत डिसेंबर महिन्यात - जिथे Christmas चा जल्लोष जोमाने असतो, तिथे Christmas lighting बघणाऱ्यांच्या आणि करणाऱ्यांच्या उत्साहाला पारावर नसतो.
भारतात जसं दिवाळीला lighting चं अप्रूप असतं अगदी तसंच काहीसं इथे वाटतं. या महिन्यात दिवस छोटा असतो. इथे चक्क ५ वाजता काळोख होतो! त्यामुळे Christmas lighting बघायला पोटभर वेळ देखील मिळतो.
आजच्या भागात Los Angeles मधल्या Arboretum ला सुरु असलेल्या Lightscape फेस्टिवलला आज आपण भेट देतोय. इथे Lights, आणि sound चा सुयोग्य वापर करून एक भन्नाट अनुभव देण्याचा त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे. मला खात्री आहे कि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप आवडेल. व्हिडीओ आवडला तर नक्की Like करा, comment करा. आणि हो आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आमचे व्हिडिओ share करायला विसरू नका.
वि. सू.: christmas lighting ची संकल्पना कशी सुरु झाली याची माहितीदेखील मी या विडिओ मध्ये सांगितली आहे. त्यामुळे तुमच्या सामान्य ज्ञानात देखील भर पडेल.
आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आनंद यात्री Youtube channel ला subscribe करा. त्याच्या शेजारी असलेल्या 🔔 icon वर क्लिक करा. आणि आमचा हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की share करा. 🙏
*-*-*-*-*-*
Also, check our latest videos:
काय म्हणता ! कोकणात गेलात, आणि ओल्या काजूची उसळ खाल्ली नाहीत?
• कोकण special - ओल्या काजूची उसळ, खाल तर प...
कोकणातील देवी-देवतांना आणि श्री स्वामी समर्थांना आवडणारा नेवैद्य - मनगणं
• अण्णा गुरुजींनी देवी देवतांना आणि स्वामी स...
वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध राऊतांचा शेव खाल, तर भारावून जाल
• राऊतांचा one man शेव - स्थानिकांमध्ये favo...
वेंगुर्ला शहराचं डंपिंग ग्राउंड हे पर्यटन स्थळ कसं झालं? vengurla nagarparishad | vengurla vlog
• संपूर्ण वेंगुर्ल्याचा कचरा दोन तासात विल्ह...
कलादालन - एका छताखाली सामावलेला वेंगुर्ला | एक आवर्जून भेट देण्याचे ठिकाण | वेंगुर्ला मार्केट 4K
• वेंगुर्ला कलादालन - एक आवर्जून भेट देण्याच...
कालचा वेंगुर्ला, आजचा वेंगुर्ला - वाटचाल उज्वल भविष्याकडे | वेंगुर्ला नगर परिषद | vengurla
• कालचा वेंगुर्ला, आजचा वेंगुर्ला - वाटचाल उ...
*-*-*-*-*-*
*-*-*-*-*-*
Follow us on:
Youtube: / anandyatriekpravas
Youtube clips: / @anandyatriclips
Youtube shorts: / @anandyatrishorts
Facebook: / anandyatriekpravas
Instagram: / anandyatriekpravas
Twitter: / mahesh01245141
*-*-*-*-*-*
#christmas #christmaslights #christmas2022 #lightscape #california #losangeles #marathivlog #usavlogs #losangeleslife #arboretum
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: