🛑राज्यातील आश्रमशाळांना वेतन अनुदानासाठी लक्षवेधी | वेतनश्रेणी बाबत कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊ; मंत्री
Автор: Radiance Update
Загружено: 2025-12-10
Просмотров: 3679
राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्य शासनाने २८८ केंद्रिय अनुसुचित जाती आश्रमशाळांना मान्यता देण्यात येणे, तद्नंतर त्या योजनेचे शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जाती आश्रमशाळा असे नामकरण करणे, या शाळांमध्ये राज्यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असणे, या शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सातत्याने अनुदानाची मागणी होत असणे, या शाळांची सामाजिक न्याय विभागाकडून वारंवार तपासणी करण्यात येणे, या शाळांना अनुदान देण्यात येईल, असे शासनाने विधिमंडळात आश्वासित करणे, तत्कालीन सरकारने सन २०२० मध्ये या शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना २०% वेतन अनुदान देण्यासाठी निर्णय करणे, या वेतन अनुदानासाठी आर्थिक तरतूद करणे परंतु हे वेतन अनुदान वेतनश्रेणीऐवजी मानधन स्वरुपात द्यावे यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असणे, परंतु, सामाजिक न्याय विभाग व विजभज तसेच आदिवासी विभागाच्या अधिपत्याखाली राज्यात हजारो अनुदानित आश्रमशाळा सुरु असणे, त्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना शाळा संहितेप्रमाणे वेतनश्रेणीत अनुदान मंजूर असणे, त्याच आश्रमशाळांची शाळा संहिता या केंद्रिय आश्रमशाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना लागू असणे, सामाजिक न्याय मंत्री यांनी आपल्या दालनात दि.१३ मे २०२५ रोजी या विषयासंदर्भात मराठवाडा शिक्षक लोकप्रतिनिधी व संबंधित शिक्षक संघटनांची बैठक घेणे, शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ च्या पटसंख्येनुसार यू-डाएस प्रणालीवरील विद्यार्थी संख्येच्या माहितीनुसार अनुदान देण्याचा निर्णय शासन घेईल असे आश्वासित करणे, परंतु तरीही याबाबत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न होणे, त्यामुळे शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.
►Thanks For Watching : #RADIANCEUPDATE
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔴JOIN TELEGRAM CHANNEL FOR PDF:
👉Telegram:- https://t.me/radiance_update
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📲FOLLOW US ON :-
👉TWITTER :
/ radiance_update
👉FACEBOOK :
/ radianceupdate
👉INSTAGRAM :
/ radianceti
👉SUBSCRIBE : / @radiance_update
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
►TAGS:-
#sanchmanyta_gr
#संचमान्यता_शासन_निर्णय
#pavitraportalnewupdate #pavitraportalshikshakbharati #radianceupdate
TET 2025, Teacher Eligibility Test, TET judgment, Teacher promotion rules, RTE Act 2025, Right to Education Act, Minority schools and TET, TET for in-service teachers, TET qualification rules, Teacher recruitment India, Teacher service rules, Education law India, Supreme Court TET judgment, Teacher promotion eligibility, Indian education policy, Education court judgment, TET compulsory for teachers, Teachers' rights India, TET exam updates, Teacher career guidelines, maharashtra tet court order, tet supreme court order update, tet review petition, maha tet court order, supreme court order for tet,
teacher eligibility test order,
शिक्षक पात्रता परीक्षा, टीईटी 2025, शिक्षक पदोन्नती नियम, शैक्षणिक कायदा, अल्पसंख्याक शाळा आणि टीईटी, शाळा शिक्षक नियम, शिक्षण अधिकार कायदा, शिक्षक सेवा हक्क, टीईटी अनिवार्य, शिक्षक निवड प्रक्रिया, शिक्षक कायदे भारत, टीईटी निकाल, शिक्षक पदोन्नती अटी, शिक्षक करीअर मार्गदर्शन, शिक्षण न्यायालयीन निकाल, शिक्षक प्रशिक्षण नियम
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: