Spoken English Course: Lesson-5॥फाड फाड इंग्लीश बोलायला शिका
Автор: prakash pawar
Загружено: 2020-09-03
Просмотров: 1023
नमस्कार मित्रांनो,
Spoken English Lesson 5 मध्ये Daily useful 60 Sentences, with their meaning in Marathi संबधी मार्गदर्शन या वीडीओमध्ये उपलब्ध केलेलेआहे,
तसेच,या युटयुब चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षेचे वीडीओज उपलब्ध आहेत जसे -
MPSC, PSI, STI, CDDO, Combined Exam.
इतर सरळसेवा भरती,
तलाठी भरती,
पोलीस भरती,
ग्रामसेवक भरती,
लिपीक भरती,
सेवक भरती,
बँकींग रिक्रुटमेंट,
रेल्वे रिक्रूटमेंट, etc.
वरील स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार व सर्व विषयानुसार (एका विषयावर एकच परिपूर्ण वीडीओ असे एकूण १९ वीडीओज ,डिस्क्रिप्शन मध्ये pdf नोट्सच्या लिंकसह उपलब्ध आहेत)
तसेच, इतर तपशिलवार व संदर्भ साहित्याचे लहान-मोठे असे पण वीडीओज सध्या १०० पेक्षा जास्त उपलब्ध आहेत,
या व्यतिरिक्त, शालेय स्कॉलरशिप परीक्षा,
इंग्रजी ग्रामर व फॉनीटीक्स, तसेच
स्पोकन इग्लीशचे वीडीओज पण उपलब्ध आहेत.
सदर युटयुब चॅनल हे फ्री शैक्षणिक चॅनल असून
याद्वारे सर्व गरजूंना
Spoken English Course,
KG to PG चे सर्व विषयांचा अभ्यासकम तसेच,
Peon ते IAS पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेचे वीडीओ उपलब्ध करण्याचा मानस आहे. If any error find in any videos in this Channel, plz correct it at your own level and comment the made correction.
आपल्यापैकी कांहीना आपल्या आवडीच्या शैक्षणिक विषयावरील फ्री वीडीओ तयार करून पाठविण्याची इच्छा असल्यास, खालील ईमेलवर पाठवावेत, त्यासाठी आपले स्वागत असेल. गुणवत्तेच्या आधारावरून तसे वीडीओ या चॅनलवर अपलोड केले जातील.
Email : [email protected]
धन्यवाद !
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: