Tumhavar Keli | Devendra Bhome | Shruti Athavale |Jagdish Khebudkar | Shatjanma Shodhtana 2.0
Автор: D'verb Experience
Загружено: 2025-04-29
Просмотров: 112624
जगदीश खेबूडकर – मराठी गीतविश्वातील एक अपूर्व कवी
त्यांच्या साध्या, सहज आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांनी मराठी माणसाच्या भावना नेहमीच अलगद उलगडल्या आहेत.
तुमच्यावर केली मी मर्जी बहाल- मनाला भिडणारा हा कालातीत ठेवा आजही तितक्याच प्रेमाने ऐकला जातो. त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या शब्दांना सलाम करत, हे सुरेल गीत तुमच्यासमोर सादर करत आहोत.
Lyrics : Jagdish Khebudkar
Music Composer : Ram Kadam
Movie : Pinjara (1972)
Original Singer : Usha Mangeshkar
Music Arrangement & Programming : Devendra Bhome
Singer : Shruti Athavale
Mixing : Vinay Londhe
Recording,Mixing & Mastering : D'verb Studio
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: