कोकणातील काजरेकर वडापाव | लाखोंचा व्यवसाय | Pali, Ratnagiri
Автор: Atharva Hardikar
Загружено: 2025-05-17
Просмотров: 41270
रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटंसं पण खूप प्रसिद्ध गाव म्हणजे पाली. निसर्गसंपन्नता, पारंपरिक संस्कृती आणि शांत वातावरणासाठी ओळखलं जाणारं हे गाव आता अजून एका कारणासाठी चर्चेत आहे – काजरेकर वडा पाव!
१९८८ पासून काजरेकर वडा पाव सेंटर हे खवय्यांसाठी पालीतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जे त्यांच्या खमंग, ताज्या आणि चविष्ट अशा गरम गरम वडा पावसाठी ओळखलं जातं. आज या स्टॉलची लोकप्रियता इतकी आहे की त्यांचा मासिक व्यवसाय लाखोंमध्ये पोहोचला आहे!
हे एक उत्तम उदाहरण आहे की मराठी माणसाने एकेकाळी उभारलेले स्टार्टअप्स आता यशस्वी लघुउद्योगांमध्ये रूपांतरित होत आहेत. प्रत्येक कोकणी माणसासाठी ही बाब अभिमानास्पद आहे.
पाली गावाबद्दल बोलायचं झालं तर, हे गाव अनेक धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात श्री लक्ष्मी पल्लीनाथ, श्री गणपती मंदिर व कोकणातील एक छोटी पारंपरिक बाजारपेठ आहे तसेच सांस्कृतिक वारसा देखील असलेने या गावाची एक वेगळीच ओळख आहे.
या गावातून अनेक यशस्वी व्यक्ती, उद्योजक, व सामाजिक कार्यकर्तेही पुढे आले आहेत. आज काजरेकर कुटुंबीय हे देखील अशाच यशस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
✅ व्हिडीओ आवडला तर लाइक, कमेंट व शेअर करायला विसरू नका!
✅ कोकणातील असेच खास व्हिडीओ पाहण्यासाठी आपला चॅनल अवश्य सबस्क्राईब करा!
Kajarekar Vada Pav, Pali, Ratnagiri
Things to do in Pali
Pali Best Vada Pav
Kokani Vada Pav
Best Vada Pav in Kokan
Marathi Entrepreneur
#Kokan #Konkan #Kokani #Konkani #Marathi #Maharashtra #KokaniVlogs #KokaniFood #MarathiVlogger #KonkaniPride #KokanchaAsalSwad #MarathiCulture #KokaniReel #KokaniShorts #MarathiYouTube #MarathiCreator #LocalToGlobal #VillageVlogs #FoodVlogMarathi #StreetFoodIndia #IndianVillageLife #KokaniStartup #MarathiStartup #ProudKokani #KokaniMasala #Ratnagiri #रत्नागिरी #Chiplun #चिपळूण #Dapoli #दापोली #Guhagar #गुहागर #Sangameshwar #संगमेश्वर #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Mandangad #मंडणगड #Khed #खेड #Pali #पाली #Pawas #पावस #Jaigad #जायगड #Ganpatipule #गणपतीपुळे #Devrukh #देवरूख #Alore #आळोरे #Savarde #सावर्डे #Shringartali #शृंगारतळी #Ambav #अंबव #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Kankavli #कणकवली #Malvan #मालवण #Sawantwadi #सावंतवाडी #Vengurla #वेंगुर्ला #Devgad #देवगड #Kudal #कुडाळ #Dodamarg #दोदमरग #Vaibhavwadi #वैभववाडी #Tarkarli #तारकर्ली #Achara #आचरा #Oras #ओरस #Pinguli #पिंगुळी #Kolgaon #कोळगाव #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Roha #रोहा #Murud #मुरुड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mangaon #माणगाव #Mahad #महाड #PaliRaigad #पालीरायगड #Tala #तळा #Poladpur #पोळादपूर #Mhasala #म्हसळा #Revdanda #रेवदंडा #MurudJanjira #मुरुडजंजिरा #KajarekarVadaPav #PaliRatnagiri #KonkaniPride #MarathiStartup #VadaPavLovers #KokanchaAsalSwad #StreetFoodMarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: