अमृततुल्य चहा व्यवसाय कसा सुरु करायचा? | How to start a Amruttulya tea business ? | Chaha business
Автор: marathi udyami
Загружено: 2022-01-21
Просмотров: 139422
अमृततुल्य चहा उद्योगसंधी आणि मार्गदर्शन E-BOOK
https://imojo.in/amruttulyachaha
या ई-बुक मध्ये खालील दिलेल्या सर्व विषयांवर मुद्देसूदपणे आणि सविस्तर माहिती दिली आहे.
1. अमृततुल्य चहाची माहिती व भविष्यातील संधी
2. ग्राहक आणि बाजारपेठेचा अभ्यास
3. व्यवसायाची कायदेशीर नोंदणी
4. फ्रँचायझीमधील ट्रेडमार्कचे महत्व
5. भागीदारी (पार्टनरशिप) करतानाचे अत्यंत महत्वाचे मुद्दे
6. अमृततुल्य चहासाठी लागणारी भांडी व साहित्य
7. अमृततुल्य चहा व्यवसायचे ५ बिज़नेस मॉडल्स
8. एक व्यावसायिक ते यशस्वी फ्रँचायझर बनण्यासाठीचे १५ टिप्स
9. इतर कंपनीची आपण फ्रँचायझी घेताना घ्यायची काळजी
10. मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचे फ्रँचायझी व्यवसायातील महत्व
11. अमृततुल्य चहासोबत १४ वेगवेगळ्या प्रसिध्द चहाच्या रेसिपी
12. दुकानाच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑपरेशनबाबत महत्वाचे टिप्स
13. अप-सेलिंग आणि क्रॉस-सेलिंग स्टॉटेजी
14. डिफरेन्सियशन स्टॉटेजी
15. लीन सिस्टम मॅनेजमेंट
16. उद्योगासाठी भांडवल उभारणी
17. व्यवसायिक सल्ले आणि प्रेरणा
18. सारांश आणि काही उपयोगी लिंक
पुस्तक डाउनलोड करण्यासाठी वरील " https://imojo.in/amruttulyachaha " या लिंकवर क्लिक करा.
टीप : वरील सर्व डॉक्यूमेंट तुम्ही स्वतः देखील ऑनलाईन काढू शकता. त्यासाठी गव्हमेंटच्या अधिकृत वेबसाईटचे अधिकृत लिंकस सोबत देत आहे. किवा आपल्याला आपल्या जवळीच्या एजेन्ट मार्फतही बनवता येतील.
• उद्योग आधार नोंदणी : https://udyogaadhaar.gov.in/UA/UAM_Re...
• शॉप अॅक्ट लायसन्स : https://lms.mahaonline.gov.in/
• FSSAI फुड लायसन्स परवाना : https://foodlicensing.fssai.gov.in/in...
• GST रजिस्ट्रेशन वेबसाईट : https://www.mahagst.gov.in/mr
#अमृततुल्यचहा
#Amruttylyachaha
#chahabusiness
#chaha
#smallbusiness
#NEW_TEA_BUSINESS #TEA_FRANCHISE
#smallbusinessideas
#newbusinessideas
#businessideas2022
#lowinvestmenthighprofit
#lowinvestmentbusiness
#businessideasinhindi
#teabusiness
#TEAFRANCHISE
#NEWTEABUSINESS
#STARTTEABUSINESS
#TEABUSINESSPLAN
#NEWTEABUSINESSININDIA
#NEWTEABUSINESSIDEA
#NEWTEABUSINESS
#TEABUSINESSPROFIT
#HOWTOSTARTTEABUSINESS
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: