दादरच्या या छोट्याशा दुकानात मिळतं लाकडी घाण्याचं शुद्ध तेल | Cold Pressed Oil In Dadar | SA2
Автор: Lokmat Sakhi
Загружено: 2025-09-13
Просмотров: 43335
दादरच्या या छोट्याशा दुकानात मिळतं लाकडी घाण्याचं शुद्ध तेल | Cold Pressed Oil In Dadar | SA2
लाकडी घाण्याचं (Cold Pressed) तेल का खास आहे? कारण ते रसायनमुक्त, पोषणयुक्त आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केलं जातं. यात शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि गुड फॅट्स मिळतात. सध्या वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे अनेक आजाराना तोंड द्यावं लागतं त्यामुळे योग्य तेल वापरणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत.
#LakdiGhanyacheTel #ColdPressedOil #OrganicLifestyle #HealthyCooking #TraditionalOil #ShuddhaTel #Ayurveda #NaturalLiving #MarathiCooking #HealthTips
Swamini Oil Shop Address -
Shop no 1, Padhye Building, SK Bole Rd, Omkar Society, Dadar West, Dadar, Mumbai, Maharashtra 400028
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
• Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
2) Shopping - Lokmat Sakhi
• Shopping
3) Podcast - Lokmat Sakhi
• Podcast
4) Ask The Expert
• Ask The Experts
5) Health - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi Health Tips
6) Self Made Sakhi
• Self Made Sakhi
7) Beauty - Lokmat Sakhi
• Beauty & Makeup
8) Hair Care - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi - Hair Care
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: