दुष्ट गोष्ट: रत्नाकर मतकरी (Dushta Goshta: Ratnakar Matkari Storytel)
Автор: Storytel Marathi
Загружено: 2019-04-22
Просмотров: 20893
दुष्ट गोष्ट: रत्नाकर मतकरी
Do you belive in `Witchcraft'?
शाळेत जाणार्या सुनाम राजवाडे ह्या हुशार आणि वर्गात अव्वल येणार्या मुलाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू होतो.
पूर्ण वर्ग अबोल आणि एका अनामिक भितीने ग्रासलेला असतो.
सुनाम मेला कसा? त्याच्यावर चेटूक झाले होते, की? .... की अजून काही?
संशय त्याच्याच वर्गातील रिया नावाच्या मुलीवर येतो.
नक्की कारण काय? चेटूक की अजून काही?
रत्नाकर मतकरी यांच्या ओघवत्या शैलीतून साकारलेली... अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात...
खास ‘स्टोरीटेल ओरिजनल’ गूढकथा...
दुष्ट गोष्ट
स्टोरीटेलवर ‘दुष्ट गोष्ट’ ऐकण्यासाठी: https://bit.ly/2vi729i
मराठी वाचकांसाठी विशेष संधी: आता १४ दिवसांऐवजी ३० दिवस हवे तितके मोफत ऐका आणि वाचा!
सबस्क्राईब करा storytel.com/marathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: