पायऱ्यांवर स्टंट करण्यातच विरोधक धन्यता मानतात: Eknath Shinde यांचा विरोधकांवर हल्लाबोल
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-07
Просмотров: 554
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला घटनाबाह्य म्हणायचे, आता उपमुख्यमंत्र्यांनाही तेच म्हणतात', असा टोला त्यांनी लगावला. चहापानावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी भास्कर जाधवांनी वडेट्टीवारांचा माईक बंद केल्याचा किस्सा सांगितला. तसेच ऑरेंज गेट बोगद्याच्या कामाचा उल्लेख करत विकासाचा दावा केला. अजित पवार पुण्यात अडकल्याने उशिरा पोहोचणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
#EknathShinde #DevendraFadnavis #NagpurSession #MaharashtraPolitics #Mahayuti #WinterSession2025 #AjitPawar #VijayVadettiwar #SaamTV #MarathiNews #Nagpur #Vidarbha #Politics #MahaAdhiveshan #SessionLive
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: