पारंपरिक पद्धतीने रान भाजीचे पौष्टिक मुटके | चिघळ भाजीचे फुनके | घोळ/ चिघळ | Chighal Bhaji Mutke |
Автор: Super May Leki
Загружено: 2023-07-20
Просмотров: 3576
चिघळ भाजीचे पौष्टिक मुटके हि पारंपारीक पाककृती आहे हि भाजी बर्याच रोगांवर गुणकारी आहे
विषेश म्हणजे हि भाजी पावसाळी व रानभाजीआहे
यासाठीच लागणारे साहित्य पाहूयात
1 वाटी ज्वारीच पीठ
½ वाटी बेसन पीठ
½ गव्हाचे पीठ
1 वाटी चिघळ
1 बारीक चिरून घेतलेला कांदा
1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर
1 चमचा लसूण पेस्ट
1 चमचा जीरेपुड
1 चमचा हिरवी मिरचीचा ठेचा
2 चमचे हरभऱ्याची डाळ
¼ चमचा हळद
¼ चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी
2 चमचा तेल
¼ चमचा मोहरी
½ चमचा जीरे
8-9 कडीपत्त पाने
2 ग्लास पाणी
#chighalmutke
#marathirecipe
#supermayleki
#vade
#traditional
#
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: