✨यावे यावे हो गणराया✨ (🥁by aai ekvira beats🥁)
Автор: Soham_vlogger09
Загружено: 2025-09-13
Просмотров: 339
🙏🌸 गणपती बाप्पा मोरया! 🌸🙏
आज आपल्या गावात बाप्पांचा धूमधडाक्यात आगमन सोहळा साजरा केला. ढोल-ताशे, लेझीम, गजर आणि भक्तीभावनेत रंगलेले क्षण मी या व्हिडिओत कैद केले आहेत.
आपल्या गावच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि उत्साहाचा हा सुंदर अनुभव तुम्हाला नक्की आवडेल.
📌 व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि आपले अभिप्राय कळवा.
👍 Like | Share | Subscribe करून Banjo Vlogger ला साथ द्या.
#GanpatiBappaMorya #GanpatiAgman #VillageVlog #BanjoVlogger
Contact: 9021310613
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: