परमेश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग | ज्ञानेश्वरी अध्याय १२ |
Автор: Sant Ovi Sangrah
Загружено: 2025-10-29
Просмотров: 3314
ज्ञानेश्वरीच्या अध्याय १२ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीमार्गाचा सार सांगितला आहे. या श्लोकात ते सांगतात की जर ध्यान, योग किंवा ज्ञानमार्ग अवघड वाटत असेल, तर मनापासून माझे कार्य कर आणि मला अर्पण कर — हाच परमेश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग आहे.
हा मार्ग साधा आहे पण अत्यंत प्रभावी — कर्म करताना ईश्वरभक्ती ठेवली की तो आपोआपच आपल्या अंतःकरणात प्रकट होतो.
#pundalik #vitthal #vitthoba #pandharpur #bhakti #marathibhakti #vitthalbhakti #pundalikstory #pandharpurstory #marathidevotional #vitthalsong #wari #wari2025 #vitthalbhajan #marathishort #hindustory #bhaktistory #marathikahani #vitthalmandir #vitthalbhakt #bhaktivideo #पंढरपूर #विठोबा #भक्ती #पुंडलिक #bhajankirtan #hindu
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: