🚩छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाची शोध मोहीम : किल्ले साजरा | मराठीतील शिलालेख
Автор: Shubs-The Explorer
Загружено: 2025-11-08
Просмотров: 166
दक्षिण भारतातील विस्मृतीत गेलेल्या मराठा दुर्गकथांपैकी एक — किल्ले साजरा.
महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर, दक्षिण दिग्विजयादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत उभारले गेलेले एकमेव अश्वारूढ आणि आक्रमक मुद्रा धारण करणारे शौर्यशिल्प आजही या गडावर उभे आहे!
शिल्पाचे Location : https://goo.gl/maps/m78vXqm9FxHxnCwe6
या भागामध्ये पहा:
• गडावर जाण्याची एकमेव पण धोकादायक वाट
• स्थानिकांनी का थांबवले? भीती, गैरप्रकार आणि अफवा
• किल्ल्यावरील मोडी लिपीचे शिलालेख
• छत्रपती राजाराम महाराजांचा दक्षिण प्रवास आणि या गडाचे महत्व
• दुर्लक्षित इतिहास, विस्मृतीत गेलेली मराठा साम्राज्याची पाऊलखूण
वरती, त्या शिखरावर,
छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव अश्वारूढ शिल्प उभं आहे…
त्यांना नमन करण्याची,
त्या भूमीचा स्पर्श करण्याची,
त्या क्षणाचा अनुभव घेण्याची प्रेरणा
आम्हाला थांबू देणारी नव्हती.
भीती नव्हती…
वाद नव्हता…
फक्त शिवप्रेम, आदर आणि भावनेने भारलेला एक पवित्र प्रवास होता.
हा प्रवास फक्त ट्रेक नव्हता—
तो होता शिवप्रेम, श्रद्धा आणि इतिहासाशी जोडणारा आध्यात्मिक अनुभव.
जर तुम्हाला मराठा इतिहास, किल्ले, किंवा अशा दुर्मिळ शिवस्थळांविषयी माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर हे व्हिडिओ नक्की पहा,
Like करा, Share करा आणि Channel Subscribe करा.
जय शिवराय | जय भवानी | हर हर महादेव
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: