संभाजीराजे..बीडचा मुलगा ..अन टाळ्यांचा कडकडाट..! | Anchoring असे असावे | सर्वोत्तम सूत्रसंचालन
Автор: Rahul Giri- राहुल गिरी
Загружено: 2023-06-21
Просмотров: 42415
#सूत्रसंचालन #Anchoring # निवेदन #स्वराज्य #युवराजसंभाजीराजे #छत्रपती
पुणे येथिल बालगंधर्व रंगमंदिर या ऐतिहासिक सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य या नुतन राजकिय संघटना/पक्ष याचे मध्यवर्ती कार्यालय लोकार्पण सोहळा व पहीले राज्यस्तरीय अधिवेशन अतिशय उत्साहात संपन्न झाले या राजकिय दृष्ट्या राज्यभर चर्चेत असणा-या कार्यक्रमामध्ये बीड येथिल राहुल गिरी या युवा वक्त्याने कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी सुत्रसंचालन करून राज्याचे लक्ष वेधून घेतले
स्वतः युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या भाषणात बीडच्या या मुलाचे अनोख्या पद्धतीने कौतूक करत त्याला शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला कार्यक्रमादरम्यान उपस्थित युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांसह जनसमुदायातिल अनेकांनी राहुल गिरी यांच्या सूत्रसंचालनाचे कौतूक केले.
या कार्यक्रमादरम्यान राहुल गिरी यांच्या केवळ सूत्रसंचालनाचा भाग मधील मनोगते/भाषणे वगळून सूत्रसंचालनाचा आदर्श नमुना म्हणून इथे देत आहोत.
संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
भाग १. - https://www.facebook.com/100009300879...
भाग २. -https://fb.watch/lix2hGd5pG/?mibextid...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: