Beed Banjara Samaj Morcha LIVE: Hyderabad Gazetteनुसार ST प्रवर्गातून आरक्षणाची बंजारा समाजाची मागणी
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-09-15
Просмотров: 10672
#BanjaraSTDemand #BanjaraSTReservation #BeedMorcha
बीड जिल्ह्यात बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीने या मोर्चाचे आयोजन केले आहे. हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली. नक्की काय घडतंय पाहूयात.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: