MP Smita Wagh Jalgaon : प्रत्येक विभागाला कामे पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत : खा. वाघ
Автор: Live Trends News
Загружено: 2024-12-30
Просмотров: 2079
जळगाव-प्रवीण पाटील | जळगावातील विविध खात्यांच्या अंतर्गत प्रलंबीत असलेली कामे पूर्ण करण्यासाठी संबंधीतांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आल्याची माहिती आज खा. स्मिताताई वाघ यांनी दिली. तसेच, महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रबरी गती रोधकांच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या. पहा वृत्तांत.
#livetrendsnews #livetrends #jalgaon #jalgaoncity #smitawagh
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: