🚄वंदे भारत ट्रेन नी पूर्ण फैमिली गेलो म्हाळसा देवी च्या दर्शना ला |
Автор: Mayur Petkar
Загружено: 2026-01-18
Просмотров: 25
वंदे भारत ट्रेन नी पूर्ण फैमिली गेलो म्हाळसा देवी च्या दर्शना ला |
वंदे भारत ट्रेन नी केला एक अप्रतिम प्रवास
टाकळी येथे म्हाळसा देवी चं मंदिर आहे
तिथं दर्शन करून खुप छान वाटलं
परतीच्या प्रवासात चंदनपुरी ला बानू देवी च्या पण मंदिरात दर्शन घेतलं
ह्या vlog मध्ये तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेस ची माहिती बगायलं भेटणार आहे तसंच म्हाळसा देवी मंदिराच पूर्ण दर्शन बघायला भेटणार आहे
Vlog आवडल्यास व्हिडिओ like, commnts, share करायला विसरू नका तसंच आपल्या channel ला subscribe करायला विसरू नका 🙏🏻
Follow me on instagram:- https://www.instagram.com/maxpetkar14...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: