👉 शांत आणि प्रॉडक्टिव्ह दिवस
Автор: Simple Living with Poonam
Загружено: 2025-12-10
Просмотров: 140
आजचा माझा complete sunday Home Routine Vlog!
#minivlog #teachervlog #maharashtrianvlogs #haldi सकाळी 4.30 ला उठून वर्कआऊट, पूजा, किचन काम, डीप क्लीनिंग, पर्डे बदलणे, बेडशीट बदलणे आणि शेवटी स्वयंपाक…
सगळं एका ठिकाणी पाहायला मिळणार आहे ❤️
आज संकष्टी चतुर्थी होती, म्हणून बाप्पासाठी पूजा करून नंतर उपवासाचा स्वादिष्ट साबुदाणा खिचडी केली.
दुपारी घराची मस्त साफसफाई आणि संध्याकाळी वरण, भात, वांग्याचं भरीत, चपाती आणि गूळाचा शिरा बनवला.
हा vlog एकदम simple, peaceful आणि real life routine दाखवतो.
तुम्हालाही असा होम रूटीन व्लॉग आवडत असेल तर नक्की पाहा ❤️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: