आज टेरेस गार्डनमध्ये मला मिळाले खूप सारे पेरु आणि भाज्या ||harvests fruits,veggies in terracegarden
Автор: Punam's Organic Terrace Garden & Foody 🍆🥦
Загружено: 2026-01-10
Просмотров: 2264
आज माझ्या टेरेस गार्डनमधून ताज्या रानभाज्या, रसाळ पेरू आणि खास भोगीची भाजी हार्वेस्ट केली 🌿🍐
स्वतः पिकवलेली भाजी, नैसर्गिक चव आणि सणाची गंमत काही वेगळीच असते 💚
घरच्या टेरेसवर उगवलेली भाजी म्हणजे आरोग्य + आनंद 🌱
तुम्हालाही आवडत असेल टेरेस गार्डनिंग आणि घरगुती रेसिपीज, तर नक्की follow / subscribe करा 🙏✨
#BhogiSpecial
#BhogiHarvest
#TerraceHarvest
#TerraceGardeningIndia
#Homegrown
#RanBhajya
#BhogichiBhaji
#PeruHarvest
#OrganicLiving
#HealthyLifestyle
#GardenToKitchen
#IndianFestival
#SankrantiSpecial
#PunamTerrace Gardening Delights
#viralvideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: