712 | सातारा | 26 गुंठ्यात औरंगाबादी जातीच्या आल्याची लागवड
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-09-05
Просмотров: 61727
कमी जागेत, योग्य व्यवस्थापन करत लाखोंचा नफा कमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या कथा आपण बघतोच. आजही अशाच एका प्रगतीशील शेतकऱ्यांची यशोगाथा आपण पाहणार आहोत. साताऱ्याच्या उद्धव घोलप यांनी २६ गुंठ्यात आल्याची लागवड केलीये. आणि आता यातूनच त्यांना लाखोंचा नफा मिळणारेय...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: