Marriage Video| लग्नाचा व्हिडिओ, गृहप्रवेश, सुपारीचे खेळ | Part-5 | Rushi & Kajal
Автор: Rushi & Kajal
Загружено: 2023-02-18
Просмотров: 8290
नमस्कार मित्र/मैत्रिणींनो,
स्वागत आहे तुमच आपल्या यूट्यूब चॅनल वर 'Rushi & Kajal'.
आज मी लग्नानंतर चे खेळ काय काय झाले त्याचा व्हिडिओ टाकत आहे आमच्या लग्नाच्या वाढदवसानिमित्त काही आठवणी ताज्या झाल्या हा विडिओ.
मला खात्री आहे की तुम्ही पण आमचं लग्न enjoy करताल.
हा विडिओ चा last भाग आहे.
चॅनल la subscribe केल नसेल तर लगेच subscribe करा 😊🙏
धन्यवाद.
#suparichekhel #gruhpravesh #marathiwedding
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: