भिल नाईकडा पारंपरिक नृत्य- बाजा पथक बिरसा मुंडा जयंती १५० वी महोत्सव नागपूर ~ २०२५
Автор: Gajanan Lavhale
Загружено: 2025-11-16
Просмотров: 1034
भिल नाईकडा समाजाचे पारंपरिक नृत्य-बाजा पथक यांनी
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त – नागपूर येथे आयोजित जनजातीय गौरव महोत्सवात
अतिशय सुंदर आणि उत्साही सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या नृत्यातील वाद्य, पोषाख, लय आणि एकात्मता —
हे सर्व भिल नाईकडा समाजाच्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: