गीतरामायण - तोडीता फुले मी सहज पाहिला जाता - Todita phule mi sahaj paahila jaata - Geetramayan
Автор: Manjushree Oak
Загружено: 2020-09-23
Просмотров: 84268
मराठी भावसंगीताच्या क्षेत्रात ज्या द्वयीनं मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्या ग.दि.माडगुळकर आणि श्री. सुधीर फडके या दोन दिग्गजांच्या कारकीर्दीतील शिरपेच म्हणता येईल ते काम म्हणजे "गीतरामायण". सीतेच्या , एका स्त्रीच्या मनातील स्त्रीसुलभ भावना ग.दि.मांच्या, सिद्धहस्त कवीच्या लेखणीतून कागदावर जितक्या नेमकेपणाने उतरलेल्या आहेत तितक्याच त्या बाबूजींनी संगीताच्या माध्यमातूनही मांडल्या आहेत. शब्द आणी स्वर दोन्हीला योग्य तो न्याय द्यायचा मी प्रयत्न केला आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: